पत्रकारावर जीवघेणा हल्ला

0
922

विस्फोट डॉट कॉमचे संपादक संजय तिवारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला.परवा दरियागंज येथील त्यांच्या निवासस्थानी अनुप शक्ती नावाचा एक तरूण तयारीसह आला.ओळख असल्यानं त्याच्याशी बालतोानाच बाहेर जाण्यासाठी संजय तिवारी दरवाजाकडे वळले तेवढ्यात पाठीमागून शक्तीने त्यांच्या डोक्यात हातोड्याने वार केले.संजय तिवारी मोठ्याने ओरडत खाली पडले.त्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद केला आणि तिवारी यांना ओढतच आलत्या खोलीत नेले.तिवारी यांचा मोठ्यान ओरडत असल्याने घरमालक आले.बाहेर लोक जमा झालेत हे लक्षात येताच त्यानं दरवाजा उघडला आणि तो पळून गेला.त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here