अंबाजोगाईत पत्रकाराच्या घरावर हल्ला..
🤛🏻🤛🏻🤛🏻🤛🏻🤛🏻
अंबाजोगाई येथील दैनिक लोकमंथन चे तालुका वार्ताहर नागनाथ अप्पा वारद यांच्या घरावर रात्री 12 च्या सुमारास दगडफेक करण्यात आली त्यांचे कुटूंब भयभीत झाले आहे.आज सकाळी त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.. त्यांच्या तक्रारीवरून डॉ. नितीन पोतदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बीड जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी याप्रकरणी लक्ष ठेवून आहेत.
मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने हल्ल्याचा निषेध केला आहे..
⚫⚫