मिडियावरील हल्ले पत्रकाराचे अपहरण By sud1234deshmukh - Feb 28, 2014 0 900 Facebook Twitter Pinterest WhatsApp कलान ( शाहजांहपूर) येथील पत्रकार प्रदीप सिंह यांंंंचे शुक्रवारी अपहरण करण्यात आले.पोलिस त्यांचा तपास करीत आहे.आज सकाळी त्याच्या बंधूच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यानं फोन केला आणि त्याचं अपहरण करण्यात आल्याचं सांगितलं.प्रदीपसिंह दैनिक जागरणसाठी काम करतात.