पत्रकाराची तिक्ष्ण हत्याराने हत्त्या

1
1061

लुधियाना- अज्ञात मारेकऱ्यांनी सोमवारी रात्री समराल येथील पत्रकार सत प्रकाश कालडा यांची धारदार हत्यारांनी निघृण हत्त्या केली,मंगळवारी त्यांचा मृतदेह सलौदी बस स्टॉपजवळच्या झुडपात पडलेला मिळाला.अंगावर केवळ एक बनेन असलेले शव पोलिसांनी ताब्यात घेऊन ते पोस्टमाार्टेमसाठी पाठविले.अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कालडा यांच्या चेहऱ्यावर चाकूचे एवढे वार केले गेले होते की,त्यांची ओळख पटणे कठिण झाले होते.सोमवारी रात्री ऩऊ वाजता त्याचा घरच्यांशी फोनवर संपर्क झााला होता.त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऍाफ येत होता.सकाळी कुटुंबिय पोलिसात तक्रार नोंदविल्यासाठी गेले तेव्हाच त्यांना सलाौदी येथे बेवारस प्रेत असल्याची बातमी मिळाली.पटियाला येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाशी ते गेली अनेक वर्षे संबंधित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here