पत्रकाराची आत्महत्या

0
714

धक्कादायक बातमी

पत्रकाराची आत्महत्या
तरूण पत्रकार राहूल शुक्ला यांनी शनिवारी नेरळ येथील निवासस्थानी आत्महत्तया केल्याचे वृत्त आहे.नुकतेच दिल्लीहून बदलून आलेल्या राहूलच्या आत्महत्येचा शोध पोलीस घेत आहेत.भावपूर्ण श्रध्दांजली

 

भावपूर्ण श्रध्दांजली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here