मुंबई (टीम बातमीदार ) नोकरीच्या शोधात असलेल्या आणि कुठेही जायची तयारी असलेल्या पत्रकारांसाठी नोकरीची आणखी एक संधी आहे.जयपूर येथून न्यूज इंडिया नावाचे 24 तासाचे न्यूज चॅनल सुरू होत आहे.या चॅनलसाठी पत्रकार आणि पत्रकारेतर स्टाफ भरायचा आङे.चॅनलच्या प्रोग्राम आणि न्यूज सेक्शनसाठी अनेक जागा भरायच्या आहेत.त्यात सिनिअर प्रोड्यूसर,प्रोड्यूसर,एंकर,क्राईम रिपोर्टर्स,व्हिडीओ एडिटर्स,बेवसाईट ऑपरेटर्स,मेकअप आर्टिस्ट आणि अशाच बऱ्याच जागा रिक्त आङेत.ज्यांची जयपूरला जायची तयारी आहे अशांनी उद्या शनिवारी ( 26 जुलै) रोजी वॉक इन इंटरव्हयूसाठी उपस्थित राहावे.
त्यासाठी पत्ता असा
नीम्स युनिव्हर्सिटी कॅम्प,
शोभा नगर,जयपूर-दि्ल्ल्ली हायवे
जयपूर 303121 फोन नंबर्सही आहेत ते असे.09784763000,09001854449,09799168333
( सूचना -कृपया जाहिरातीची खात्री करून घेणे)