📌
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ,नाशिक

*३०० पत्रकारांना हेल्मेट वितरण*

मराठी पत्रकार परिषद संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, नाशिक..आणि त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डि.वाय.पाटील यांचे संयुक्त विद्यमाने
नाशिक, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील सभासदांना हेल्मेट वितरण सोहळा रविवारी दि.१४ जुलै रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला..!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव तर विशेष अतिथी म्हणून माजी आ.शिरीष कोतवाल,दै.आपलं महानगरचे संपादक मिलींद सजगुरे,प्रांत सिद्धार्थ भंडारे,पो.नि.संजय पाटील,योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केले
या कार्यक्रमात उपरोक्त ७ तालुक्यातील सुमारे ३०० सभासद पत्रकारांना मान्यवरांते हस्ते हेल्मेट सप्रेम भेट देण्यात आले.

LEAVE A REPLY