नाशिक येथील महाराष्ट्र टाइम्सचे पंकज चांडोले,दीव्य मराठीचे प्रदीप मोरे व न्यूज नाईनचे कुरेशी या तीन पत्रकारांना मैत्रियच्या एजन्टांकडून झालेल्या मारहाणीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती धिक्कार करीत आहे.जनतेला लुबाडून माध्यमांशी अरेरावी करणार्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे.- हल्ल्याचा निषेध