तालुका अध्यक्षांचा मेळावा तूर्तास स्थगित.

0
747

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा नांदेड येथे 25 डिसेंबर 2016 रोजी होणार होता.मात्र काही अचानक उद्दवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हा मेळावा पुढे ढकलावा लागत आहे.मेळाव्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.मेळावा लांबणीवर टाकावा लागल्याने झालेल्या गैरसोयींबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

यशवंत पवार ,

सरचिटणीस

मराठी पत्रकार परिषद,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here