नांदेडला याल तेव्हा काय पहाल?

मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 17,18 ऑगस्ट रोजी नांदेड येथे होत आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून 2500 पत्रकार येतील अशा अंदाज आहे. अधिवेशनानंतर अनेक पत्रकार जवळच्या प़ेक्षणिय, धार्मिक, एेतिहासिक स्थळांना भेटी देण्याचं नियोजन करीत असतात. त्यांच्यासाठी जवळचया महत्वाच्या ठिकाणांची माहिती मिळणे आवश्यक असते.. म्हणूनच आम्ही येथे नांदेड जिल्हा आणि जवळपास कोणत्या ठिकाणांना भेटी देता येतील याची माहिती देत आहोत.
१)सचखंड गुरूवदारा नांदेड
२)परळी वैजनाथ, परळी
३) औढा नागनाथ
४) नरसी नामदेव
५)रेणुका देवी माहूरगड
६)सिध्देश्वर मंदीर होटटल, देगलूर
७) शिऊर लेणी, हदगाव
८)नरसिंह मंदीर शंखतीथॅ
९)उनकेशवर
१०) सहसत्रकुंड धबधबा किनवट
११) कंधारचा किल्ला
१२) विष्णुपुरी धरण
ही काही महत्वाची ठिकाणं आहेत जेथे पत्रकारांनी आवर्जुन भेट द्यावी… याशिवाय इतरही अनेक ठिकाणं आहेत की, जेथे पयॅटकांची नेहमी वदॅळ असते.
नांदेड शहर रस्ते, रेल्वे आणि हवाई मागैॅ जगाशी जोडले गेले असल्यानं पत्रकार अधिवेशनाबरोबरच पय॓टनाचया आनंद घेऊ शकतात..
(मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here