Saturday, June 19, 2021

दीव्यमतला शुभेच्छा देताना…

davyamathमाध्यमांमध्ये नवनवे प्रवाह येत असले तरी प्रिन्ट मिडियाचं महत्व आजही कमी झालेलं नाही.किमान जिल्हा पातळीवर तरी प्रिन्टची उपयुकतता आजही आहे.छापून आलेली बातमी सत्य असतेच असते यावर जोपयर्त वाचकांचा विश्वास आहे तोपयर्त प्रिन्ट मिडियाला मरण नाही हे ही तेवढंच खरं.अन्य देशातील मोठी नियतकालिकं बंद होत असली तरी भारतात दररोज नवनवी व-त्तपत्र सुरू होत असतात.हे नक्कीच स्वागताहर् आहे.
नांदेडमध्ये आज दीव्यमत नावाचे दैनिक सुरू होत आहे.गजानन पाटील आणि अजय सुयर्वंशी हे दोन तरूण दीव्यमत सुरू करीत आहेत.नांदेडमध्ये या अगोदरच प्रजावाणी,गोदातीर समाचार,श्रमिक एकजूट आदि जुनी दैनिकं असली या दैनिकाचं नांदेड जिल्हयाच्या जडणघडणीत मोठं योगदान असलं तरी नांदेडमध्ये दैनिकासाठी आणखी स्पेस आहे.ती दीव्यमतच्या निमित्तानं भरून निघावी अशी अपेक्षा आहे.वस्तुतः गजानन पाटील यांनी या दैनिकाचं प्रकाशन माझ्या हस्ते करण्याचं योजिलं होतं मात्र माझ्या काही व्यक्तिगत अडचणींमुळं मला जाता आलं नाही याचं मनस्वी दुःख होतंय,अथार्त मला जाता आलं नाही तरी माझ्या शूभेच्छा आणि सवर् प्रकारचं सहकायर् दिव्यमतला मिळत राहणार आहे.हदगाव सारख्या ग्रामीण भागातील गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी नांदेडमध्ये येऊन मोठं धाडस करतात याचं नक्कीच मला कौतुक आहे.दीव्यमतला माझ्या मनःपूवर्क शुभेच्छा.दीव्यमत नांदेडमधील एक चांगले दैनिक म्हणून नावलौकिक मिळवेल असा मला विश्वास आहे(.SM)

Related Articles

जाफराबादमधील मोगलाई

जाफराबादमधील मोगलाई जाफराबाद येथील पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर मागील आठवड्यात वाळू माफियांनी फिल्मी स्टाईलनं हल्ला केला .पंधरा-वीस जणांचं टोळकं ज्ञानेश्‍वरवर तुटून पडलं.लाठया-काठयांनी ज्ञानेश्‍वरला बदडलं...

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,982FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

जाफराबादमधील मोगलाई

जाफराबादमधील मोगलाई जाफराबाद येथील पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर मागील आठवड्यात वाळू माफियांनी फिल्मी स्टाईलनं हल्ला केला .पंधरा-वीस जणांचं टोळकं ज्ञानेश्‍वरवर तुटून पडलं.लाठया-काठयांनी ज्ञानेश्‍वरला बदडलं...

वाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला

18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...

प़सिध्दी प्रमुख जाहीर

अ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...

पत्रकारांना लोकलची मुभा

"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...

राजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती

अ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...
error: Content is protected !!