मराठी पत्रकार परिषदेचा सदस्य नोंदणी कार्यक्रम परिषदेचे निमंत्रक अनिल वाघमारे, पत्रकार डी.एस. वाव्हळ यांनी दिंन्दुड पत्रकार संघाची नुकतीच सदस्य नोंदणी केली. सभासद अर्ज भरतांना जेष्ठ पत्रकार बंडु खांडेकर, पत्रकार प्रकाश काशिद,पत्रकार कैलास शिंदे, पत्रकार संतोष स्वामी,पत्रकार अमोल ठोंबरे, पत्रकार दिपक पवणे, पत्रकार बाबासाहेब देशमाने, पत्रकार गणेश काटकर, पत्रकार श्रीराम तांबे, पत्रकार सुनिल खाडे, पत्रकार नितीन वाघमोडे, पत्रकार अशोक काटकर, पत्रकार अविनाश कानडे दिसत आहेत.