देशात पत्रकारांचं काही खऱं नाही.बंगळुरूमधील पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी अजून सापडलेले नसतानाच काल त्रिपुरात सांतनू भौमिक नावाच्या टीव्ही पत्रकाराची निघृण हत्या करण्यात आली.भाजपा समर्थक आदिवासी पार्टी स्वदेशी पिपल्स फोरमच्यावतीने रस्ता रोको आंदोलन केले जात होते.या घटनेचे भौमिक दिन रात वाहिनीसाठी रिपोर्टिग करीत होते.त्याच वेळेस सीपीएम आयापीएफटी यांच्यात वाद सुरू झाला आणि भौमिक यांच्यावर धारदार हत्यारानं वार करण्यात आला.सीपीएमनं आरोप केलाय की मारेकरी आयपीएफटीचे कार्यकर्ते होते.घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी 144 कलम लावलण्यात आले.पत्रकारास आगरताळा येथील रूग्णालायत दाखल करण्यात आले पण तेथे त्यांचे निधन झाले.या हत्येचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेतर्फे निषेध —

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here