हेडलाइन्स तामिळनाडूत पत्रकारांवर हल्ला By sud1234deshmukh - May 20, 2014 0 874 Facebook Twitter Pinterest WhatsApp द्रमुकच्या कायर्कत्यार्ंनी स्टालिनच्या घरासमोर पत्रकारांवर हल्ला केल्यानंतर द्रमुकच्या १२ कायर्कत्यार्ंना पोलिसांनी अटक केली.त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.रविवारी हा प्रकार घडला होता.