48 पत्रकार यमसदनाला..

0
768

आपणास माहिती आहे काय
———————–
Committee To Protect Journalists  नावाची संस्था जगभरातील पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांची नोंद ठेवत असते.त्यांच्या साईटवर उपलब्ध असलेली माहिती जगभरातील पत्रकार आज कोणत्या परिस्थितीत काम करीत आहेत हे दर्शविणारी आहे.
2016 मध्ये पत्रकारांच्या झालेल्या हत्त्या –               – 48     ( यातील 16 प्रकरणात हत्त्येचं नेमकं कारण काय ते समजू शकलेलं नाही)
1992 पासून आजपर्यंत झालेल्या हत्त्या —                 1211    ( यामध्ये इराकमध्ये सर्वाधिक 175 पत्रकार मारले गेले.भारतात 40 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत )
2015 पासून तुरूंगात खितपत पडलेले पत्रकार ः         199
2010 नंतर हकालपट्टी झालेले पत्रकार                           452   ( देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करून पत्रकारांना देशातून हकालण्यात आले )
2016 मधील बेपत्ता पत्रकार                                           5       ( जगभरातील पाच पत्रकार बेपत्ता आहेत,त्यांचा तपास लागलेला नाही )
ही आकडेवारी जी प्रकरणं गाजतात त्यांचीच असावी.भारतात मारल्या गेलेल्या पत्रकारांची संख्या अधिक आहे.1975 नंतर केवळ महाराष्ट्रात 21 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेतआणि गेल्या दहा वर्षात हल्ले झालेल्या पत्रकारांची महाराष्ट्रातली संख्या एक हजारच्यावरती आहे. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here