कोल्हापुरात पत्रकारांवर हल्ला

0
633

कोल्हापूर दिनांक 3 मे 2016

येथील टीव्ही-9 चे प्रतिनिधी अमोल पांढरे आणि सुनील काटर यांना चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्थेत मारहाण केली गेली.3 मे रोजी काही माहिती घेण्यासाठी ते संस्थेत आले असता त्यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केली गेली.भारत रामकृष्ण खराटे आणि इतरांनी ही मारहाण केल्याची तक्रार पत्रकारांनी पोलिसात दाखल केली असून खराटेच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.त्यानंतर गैरसमजातून ही मारहाण झाल्याने आपण पत्रकारांची माफी मागतो असे लेखी पत्र खराटे यांनी दिले आहे.- कोल्हापुरात पत्रकारांना मारहाण 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here