कायद्याच्या मागणीसाठी सिंधुदुर्गात पत्रकार रस्त्यावर

0
815

सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांना पेन्शन, संरक्षण कायदा, पत्रकार भवन- गृहनिर्माण इत्यादी मागण्यांसाठी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन आंदोलनाला काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना, भाजपसह सर्वपक्षीय नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here