औरंगाबाद – पत्रकारावर हल्ला

  0
  734

  औरंगाबाद. 09 june 2015
  औरंगाबादचे एनडी टीव्हीचे पत्रकार पप्पु गिते यांच्यावर काल रात्री संत तुकाराम नाट्यगृहात 15 ते 20 गुंडांनी भ्याड हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. स्व. मुंडे स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे वृतसंकलन करत असतांना हा प्रकार घडला. याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे आरोपींना लवकरच अटक होईल, अशी अपेक्षा आहे.
  या घटनेचा तीव्र निषेध..!!!

   

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here