एस.एम.यांचे या महिन्यातील कार्यक्रम

0
671

16 ः फेब्रुवारी दुपारी 11 वाजता मुळशी
17 ः फेब्रुवारी दुपारी 12 वाजता मुंबई,दुपारी 2 वाजता पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती बैठक,
21ः फेब्रुवारी सकाळी 11 वाजता माळशिरस,पत्रकार कार्यशाळेस उपस्थिती.सायंकाळी 5 वाजता इंदापूरला बैठक
23 ः फेब्रुवारी सकाळी 11 वाजता प्रेस क्लब नगरच्यावतीने सत्कार ,पत्रकारांची बैठक दुपारी 2 वाजता
24 ः ते 27 फेब्रुवारी बीड दौरा
28ः फेब्रुवारी सकाळी 12 वाजता चांदवड साप्ताहिकाचे प्रकाशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here