वादग्रस्त ट्टिट भोवले

  • जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर दुःखाची आणि संतापाची लहर असताना एनडीटीव्हीच्या एका महिला पत्रकाराने मात्र आपल्या अकलेचे तारे तोडत पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनेप्रती पुळका दाखवत एक वादग्रस्त ट्टिट केले आङे.निधी सेठी असं या महिला पत्रकाराचं नाव आहे.एनडीटीव्हीनं या महिला पत्रकारावर दोन आठवडयांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
  • निधी सेठी हिेन आपल्या व्यक्तीगत फेसबुक अकाउंटवरून शहिद जवानांची खिल्ली उडविणाराी संतापजनक पोस्ट केली आहे.56 इंचाच्या तुलनेत44 भारी पडले असं म्हणत दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारे #HowsTheJaish  असा हॅशटँगही तीने वापरला आहे.या पोस्टनंतर नेटकर्‍यांनी निधी सेठीवर तुफान हल्ला चढवत तीला झोडपून काढले.एनडीटीव्हीने तीला कायमचे घरी बसवावे आणि सरकारने तीच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.शहिद जवानांची टिंगल करणार्‍या निधी सेठी यांचा मराठी पत्रकार परिषद निषेध करीत आहे.

NDTV strongly condemns what a Deputy News Editor of our website posted on her personal Facebook page about the tragic and dastardly Pulwama terror attack. She has been suspended for 2 weeks, effective immediately, while the company’s Disciplinary Committee weighs further action.4,5293:05 PM – Feb 15, 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here