खालील काही घोषणा आहेत,नेहमीपेक्षा थोडया वेगळ्या आहेत.. ज्यांना आवडतील त्यांनी वापराव्यात.. ————————————— जो वादा किया हो..निभाना पडेगा —————————————– हमारी मांगे पुरी करो..वरना —————————— मिडिया पर हमले बढ रहे है ! पत्रकार सुरक्षा कानून कहा है ? ——————— आश्वासनांचा पाऊस पडला.. अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ आहे.. ————————– अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नाही, पत्रकारांना सवलती देताना अधिस्वीकृतीची अट रद्द करा —————————— मजिठियाची अंमलबजावणी होत का नाही ? श्रमिक पत्रकारांना न्याय मिळत का नाही ? —————————— नवे जाहिरात धोरण छोटया वृत्तपत्रांसाठी ‘डेथ वॉरंट’ आहे,ते मागे घ्या,छोटया वृत्तपत्रांना न्याय द्या ! —————————— एकमतानं मंजूर झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याचं घोडं नेमकं पेंड कुठं खातंय ? —————————— JOURNALISM IS NOT A CRIME —————————— STOP ATTACKS ON —————————— STOP हमे चाहिए,पत्रकार सुरक्षा कानून, पेन्शन और मजिठिया —————————— अधिस्वीकृतीचे निमय ग्रामीण पत्रकारांवर अन्याय करणारे आहेत,त्यात बदल करा.. —————————— पत्रकार म्हणजे वेठबिगार नाहीत.. आमच्या मागण्यांचा सहानुभूतीनं विचार करा.. —————————— लक्षात ठेवा,2019 जवळ आलंय, पत्रकारांशी पंगा महागात पडेल ! —————————————-
|
|