मी मराठी चे कैमेरामन संदीप लोखंडे याला दिनांक 27 जूनला, तुंगारेश्वर येथे बातमी करताना 7 ते 8 गावगुंडांनी जबरण मारहाण केली. कैमेराची मोड़तोड़ केली. मोबाईल हिसकावून घेतलं. गाडीची हवा काढून घेतली. या घटनेचा द प्रेस क्लब ऑफ़ वसई विरार कडून जाहिर निषेध….
सर्व लोक सिल्वर कलरच्या इनोवा गाडीत होते. गाडीचा नंबर 99 असा आहे
पत्रकारावरील हल्ल्यची गेल्या साडेसहा महिन्यातली ही 43 वी घटना आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या हल्लयाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.