अनिल महाजन यांना पुरस्कार

0
688

उदगीर पञकार संघाचा गतवर्षी जाहीर झालेला मराठवाडा विभागीय शोधवार्ता पञकारीता पुरस्कार वितरण सोहळा आज सपंन्न झाला खा सुनिल गायकवाड डाँ अर्चना चाकूरकर जेष्ठ पञकार अशोक चिंचोळे प्रदीप नंनदकर यांच्या उपस्थीतीत देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here