नवी दिल्ली :दैनिक सकाळचे नवी दिल्ली येथील ब्युरो चीफ अनंत बागाईतकर यांची प़ेस क्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.. एका मराठी दैनिकाच्या पत्रकारास हा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.
महुआ चटर्जी यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे.. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने अनंत बागाईतकर यांचे मनापासुन अभिनंदन..