गुरबिरसिंग,अकोलकर विजयी 

0
793
मुंबई ( टीम बातमीदार ) सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपाध्यक्षपदी निवडुन आले आङेत.त्यांना 351 मंतं मिळाली आहेत.कुमार केतकर यांच्या विरोधात असलेले नंदकिशोर भारतीय यांना 197 मतं मिळाली आहेत.या निवडणुकीत प्रेसिडेन्टपदी प्रकाश अकोलकर (351) आणि चेअरमनपदी  गुरबिरसिंग ( 279 ) पुन्हा विजयी झाले आहेत.अकोलकर आणि गुरबिरसिंग यांच्या पॅनलमधील अनेकजण विजयी झाले आहेत. .निवडणुकीत गुरबिरसिग यांचे निकडचे प्रतिस्पर्धी मयुर पारेख केवळ 9 मतांनी पराभूत झाले.त्यांना 270 मतं मिळाली असून 18 मतं बाद झाली आहेत.
अन्य विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं पुढील प्रमाणं आहेत.
सेक्रटरी श्री.राजेश ( 403),अभिजित साठे जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून विजयी झाले आहेत त्यांना 403 मतं मिळाली आहेत.गुरबिरगटाचे रोहित चंदावरकर यांना 216 मतं मिळाली आहेत.मृत्यूजय बोस यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे
संतोष आंधळे ( 413)
संतोष पने      (386)
पिती सोमपुरा   ( 383)
धर्मानंद जोरे      368)
ओमप्रकाश तिवारी 327
अजिझ मेनन      314
आशिष राजे        309
अजित जोशी        301
सुधाकर कश्यप    385
अनहिता मुखर्जी    250
या निवडणुकीतले वैशिष्टय्‌ असे की,निवडणूक पत्रकारांची असतानाही अनेक मंत बाद झाल्याचे दिसून आले आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अध्यक्ष किरण नाईक.कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,आणि उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here