Tuesday, May 18, 2021
Home साथी हात बढाना

साथी हात बढाना

खानापूरच्या पत्रकारांनो

मराठी पत्रकार परिषदेनं पत्रकारांचा जो विषय हाती घेतला तो मार्गी लावला.परिषदेचं हे तर यश आहेच पण त्याचबरोबर परिषद पत्रकारांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करण्यास आणि...

भास्कर चोपडेंच्या कुटुंबियांना मदत

*मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुरावा* मदत परिषदेच्या पाठपुराव्याचं फलित *बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे तत्कालीन* जिल्हासरचिटणीस स्व. भास्कर चोपडे कुंटूबियांना राज्य सरकारच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण...

नांदेडकर पत्रकारांचं ‘पुन्हा’अभिनंदन

पत्रकारांच्या चळवळीचं फलित काय? असा प्रश्न अनेक जण विचारतात.. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला, पेन्शनची घोषणा झाली,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीतील रक्कम वाढली.....

‘डोन्ट वरी’..’परिषद’ आहे ना..

अपघातग्रस्त पत्रकारास मदत कोणताही पत्रकार यापुढे एकाकी असणार नाही असा शब्द मराठी पत्रकार परिषदेने शेगाव अधिवेशनात दिला होता.त्याची आता पुर्तता होताना दिसते आहे.परिषदेच्या पुढाकारने गरजू...

चोपडें यांच्या कुटुंबियांना मदत

स्व. चोपडे यांच्या कुटुंबियांना कल्याण निधीतून तीस हजारांची मदत मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम सरांच्या हस्ते धनादेश सपूर्द ------ बीड / प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार भास्कर चोपडे यांच्या निधनानंतर...

बीड : राबवला जाणार ‘पत्रकार हितार्थ’ उपक्रम

  *मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार कल्यान निधी समितीची स्थापना*   * बीड प्रतिनिधि   मराठी पत्रकार परिषद सलग्न पत्रकार कल्यान निधी समितीची स्थापना करण्यात आली असुन पत्रकार हितार्थ उपक्रम या...

नांदेड,परभणीतही पत्रकार आरोग्य निधीची तरतूद ?

नांदेड/प्रतिनिधी नांदेडमधील पत्रकारांच्या आरोग्यासाठी 75 लाख रूपयांच्या आरोग्य निधीची तरतूद महापालिकेनं करावी अशी मागणी आज नांदेड जिल्हा पत्रकार संघानं महापालिका महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन...

अकोला मनपातर्फेही पत्रकारांसाठी 30 लाखांचा आरोग्य निधी

पुणेः महाराष्ट्रातील पत्रकारांना आता खरोखरच चांगले दिवस येऊ घातले आहेत असं म्हणावं लागेल.कारण पत्रकारांची सर्वात मोठी गरज आरोग्य विषयक होती.एखादा पत्रकार आजारी पडला तर...
Stay Connected
21,963FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...
error: Content is protected !!