देवेंद्र फडणवीस सरकारमधील एकनाथ खडसे असतील किंवा सुधीरङभाऊ मुनगंटीवार असतील हे मंत्री घुश्यात आहेत हे लपून राहिलेलं नाही.त्यांचा घुस्सा व्यक्तिगत कारणांसाठी आहे.दोघांनाही व्हायचं होत...
मुंबईजवळच्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणार आहे.त्याचं भूमीपूजन येत्या 19 फेब्रुवारीला करायचं सरकारचं नियोजन आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री...
शिवसेनेने आपले प्रवक्ते बदलले आहेत.जुन्यांपैकी खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत,मनोहर जोशी आणि सुभाष देसाई यांना डच्चू दिला गेला आहे.डॉ.निलम गोऱ्हे यांचं प्रवक्तेपद मात्र...
"स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला" म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे."आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही" असे...
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या रविवारच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेचा बार अगदी च फुसका ठरला. पत्रकार परिषद जनतेचा पार भ्रमनिराश करणारी ठरली.कोणतीही ठोेस भूमिका न घेता...
एक चर्चा आहे.त्यात किती तथ्य आहे माहिती नाही.पण राष्ट्रवादीने भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याचं ठरवलंय म्हणे.राष्ट्रवादीनं निकालाच्या दिवशीच भाजपला एकतर्फी पाठिंबा दिला होता.नंतर विश्वासदर्शक ठरावाच्या...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...