एका तालुक्यात पाच दिवसात तीनशेतकरयांच्या आत्महत्यातर संपूर्ण मराठवाडयात किती?
शेतकरयांच्या आत्महत्येच्या बातम्या अंगाचा थरकाप उडवित आहेत.. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं प़माण चिंता वाटावं एवढं प़चंड...
पुनर्वसन झालेलं गाव उजाड डोंगरावर होतं.. गावातील नागरिकांना सावली व्हावी म्हणून प्रभाकरराव कुलकर्णी यांनी पाच वर्षांपुर्वी घरासमोरच्या मैदानात वडाचं झाड लावलं.. त्याला स्वतःच्या हातानं...
गुरूजी, सॉरी…आज दिसतो तेवढा मी "तेव्हा" साधा सरळ नव्हतो.. खोडकर होतो.. उनाड होतो.. शाळेत मुलांच्या, मुलींच्या, गुरूजींच्या खोड्या काढणे हा माझा आवडता छंद होता..वर्गात...
कोकणात जाईपर्यंत मला गटारीचं "महत्व" माहिती नव्हतं.. गटारीच्या दुसरया दिवशी श्रावण सुरू होतो.. श्रावणात अनेक जण शाकाहारी होतात.. म्हणजे मच्छी, मटण, चिकण बंद असतं...
एक रात्र वैरयाची….
"ती" रात्र मी आजही विसरलो नाही.. आम्ही तेव्हा अलिबागला ब्राह्मण आळीत राहायचो.. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेसह तहसिल, पोलीस स्टेशन, कोर्ट, कलेक्टर ऑफिस,...
अलिबागचे भाऊ
दैनिक कृषीवलचा संपादक म्हणून 1994 मध्ये मी रुजू झालो.. दुसरयाच दिवशी भाऊ सिनकर यांच्या "कुलाबा दर्पण" मध्ये बातमी आली, "भूमीपूत्रांना रोजगार मिळाला पाहिजे...
समुद्र शिवाजी म्हणून ख्यातकीर्त असलेले दर्यासारंग, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची आज पुण्यतिथी.. अरबी समुद्रावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे आणि इंग्रज, डच, पोर्तुगाल, आदि परकीय...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...