आपला बिझनेस वाढवा,
बातमीदारच्या माध्यमातून
सामाजिक बांधिलकी,जपत नवा विचार देण्याचे काम करणार्या उद्याचा बातमीदार या पोर्टलचा प्रवास आता साडेतीन वर्षांचा झाला आहे.उद्याचा बातमीदार न्यूज पोर्टलची माहिती नाही असा पत्रकार माध्यम विश्वात तरी सापडणार नाही.उद्याचा बातमीदारच्या वाढत जाणार्या लोकप्रियतेमुळे आता या पोर्टलवर आम्ही जाहिरातींना देखील स्थान देणार आहोत.
जाहिरातदार तसेच जाहिरात एजन्सींना आमची विनंती आहे की,त्यांनी आपल्या उत्पादनाच्या ,कंपनीच्या,संस्थेच्या जाहिराती उद्याचा बातमीदारला देऊन सहकार्य करावे.आता दररोज तीन हजारांवर वाचक नियमित बातमीदारला भेट देत असतात.त्यामुळे आपली जाहिरात हजारो लोकांपर्यंत पोहचू शकते.
आपला बिझनेस वाढू शकतो ,तेव्हा खाली दिलेल्या पत्त्यावर आजच संपर्क साधा
जाहिरातीचे दर खालील प्रमाणे आकारण्यात येत आहेत.
1) टॉप बॅनर साईड अॅड फिक्सल होम पेज पंधरा दिवसांसाठी – 6,000
2) बॉटम बॅनर अॅड होम पेज पंधरा दिवसांसाठी – 5,000
3) टॉप बॅनर अॅड ( आतील पान ) 6,000 ( ही अॅड प्रत्येक बातमीबरोबर उघडेल )
4) बॉटम अॅड आतील पान 3,000 ( ही अॅड प्रत्येक बातमीसोबत उघडेल )
महत्वाचेः जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे पत्रकार आणि सामांन्यांंच्या हितासाठी सुरू असलेल्या चळवळीसाठी वापरला जाणार आहे.
Contact : 9850671324 , 9423377700
E-mail : smdeshmukh13@gmail.com