विनम्र अभिवादन

0
1150

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज स्मृती दिन.17 मे 1846 रोजी त्यांचे निधन झाले.दर्पणच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणार्‍या बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here