हातवळणेला परिषदेकडून 5001 रूपयांची मदत
नगरचे फोटो जनालिस्ट कल्पक हातवळणे यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून तो पाय गुडघ्याच्यावर कापावा लागला आहे.त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हायड्रोलिक पाय बसवावा लागणार आहे.त्यासाठी जवळपास सव्वा तीन लाख रूपये खर्च आहे.अगोदरच त्यांना शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रूपये खर्च झाल्याने ही रक्कम उभी करणे त्यांना अशक्य आहे.अशा स्थितीत त्यांना मदत करण्याची गरज आहे.काल मी त्यांच्या संबंधीची पोस्ट टाकल्यानंतर अनेकांनी त्यांना मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आम्ही 5001 रूपयांची मदत त्यांना देत आहोत.ज्यांना शक्य आहे अशा मित्रांनी त्यांना जरूर मदत करावी.त्यासाठी त्यांचा बँक खाते क्रमांक खाली दिला आहे.
Kalpak Arun Hatwalne
IDBI Bank , Ahmadnagar Branch
Ac-N0 49310010010021
http://goo.gl/VEz2YU