देशातील कृषी क्षेत्रातील विकासात माध्यमांची भूमिका लक्षात घेत देशाच्या विविध भागात कृषी विषयक नियतकालिकं प्रकाशित होऊ लागली आहेत.महाराष्ट्रातही काही दैनिकं,साप्ताहिकं,मासिकंही यापुर्वी सुरू झालेली असतानाच नागपूर येथील पत्रकार विजय वरफडे यांनी ऍग्रो टाइम्स नावाचे पाक्षिक सुरू केले आहे.प्रारंभी पाक्षिक असलेले ऍग्रो टाइम्स,काही कालावधीत साप्ताहिक आणि नंतर दैनिक स्वरूपात प्रसिध्द कऱण्याचा वरफडे यांचा मानस आहे.हाफ डेमी आकारात असलेल्या या पाक्षिकाची किंमत दहा रूपये असून त्याचं प्रकाशन नुकतंच ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या हस्ते कऱण्यात आलं आहे.ऍग्रो टाइम्सला आमच्या मनःपूर्वक शूभेच्.agro

LEAVE A REPLY