सलमान महिला पत्रकारावर भडकला

0
810

प्रिती झिंटा पंधरा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे.तरीही आज तिच्यावर वेळ आली असता बा्रलीवुडने आश्चर्य़कारक मौन पाळले आहे.आजपर्यत बॉलिवूडमधील एकही अभिनेता किंवा अभिनेत्री प्रितीच्या बाजुने पुढे आलेले नाहीत.प्रितीच्या जवळचा मित्र मानला गेलेला सलमानही गप्प आहे.उलट यासंदर्भात जेव्हा त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्याचा पारा चढला.

नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सलमान आला असता एका महिला पत्रकाराने त्याला प्रितीबातचा प्रश्न विचारला तेव्हा त्यानं प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.परंतू संबंधित महिला पत्रकाराने तोच प्रश्न पुन्हा विचारला असता तो त्या महिला पत्रकारावर केवळ भडकलाच असे नव्हे तर त्या महिला पत्रकाराच्या हातातील बुमही हिसकावून घेण्याची धमकी त्यानं दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here