सकाळला उपसंपादक हवेत

  0
  883

  सकाळ वृत्तपत्र समुहाच्यावतीनं चालविण्यात येणाऱ्या सकाळ बालमित्र आणि सकाळ एनआयई विभागासाठी पुण्यात उपसंपादक हवे आहेत.ज्यांनी बी.जे,एम.जे केले आहे आणि ज्यांना दोन ते चार वर्षांचा अनुभव आहे अशा पत्रकारांसाठी ही चांगली संधी आहे.

  ज्यांना इच्छा आहे अशा पत्रकारांनी सकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड,एच आर.विभाग,27 नरवीर तानाजी वाडी,साखर संकुलाजवळ,शिवाजी नगर पुणे 411005 या पत्यावर किंवा  hrd@esakal.com या पत्यावर मेल करावा.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here