लातूरमध्ये पत्रकारास मारहाण

0
722

लातुर येथील एका गरीब अॅटोरिक्षा चालकाच्या अॅटोरिक्षास पोलिस गाडीनेच धडक दिली व हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणुन त्या रिक्षा चालकाविरोधातच गुन्हा नोंदविला.हे अन्याय कारक प्रकरण मिटविण्यासाठी व झालेल्या चुकीचा जाब विचारण्यासाठी विवेकानंद नगर पोलिस ठाणे,लातुर येथे *दै.साहित्य संम्राटचे संपादक .पंडीत हणमंते* हे गेले असता या पोलिस ठाण्यातील पो.उप.निरीक्षक इंदोरकर यानी संपादक पंडीत हणमंते यांनी त्यांना मारहाण केली. पो.उप निरीक्षकावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी मागणी करणयात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here