Saturday, May 15, 2021

पराग फुकणे अध्यक्षपदी

रोहा प्रेस क्लबचि  कार्यकारिणी जाहिर…..

अध्यक्षपदी पराग फुकणे,कार्याध्यक्षपदी शशिकांत मोरे तर उपाध्यक्षपदी नंदकुमार मरवडे यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र प्रेस क्लब,रायगड प्रेस क्लबशि सल्लग्न असलेल्या रोह्यातिल सक्रिय्य पत्रकारांची समाजसेवी संघटना म्हणून ओळख असलेल्या रोहा प्रेस क्लबची नवनिर्वाचित कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मिलिंद अष्टिवकर,रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष महादेव सरसंबे,रोहा प्रेस क्लबचे सल्लागार अरुण करंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मावळते अध्यक्ष उदय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली.रोह्यातिल शासकीय विश्राम गृहात गुरूवार दि २६ फेब्रु रोजी सायं ७.३० वा झालेल्या सभेत नवनिर्वाचित अध्यक्षपदि पराग फुकणे,कार्याध्यक्ष शशिकांत मोरे,उपाध्यक्ष नंदकुमार मरवडे,सचिव महेश बामुगडे,खजिनदार अल्ताफ चोरडेकर,सह सचिव सुहास खरिवले,कार्यालयीन सचिव अंजुम शेट्टे,तर संपर्क प्रमुखपदी श्याम लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तर कार्यकारिणी सदस्य जुगल दवे,सुखद राणे,अमोल करलकर,जितेन्द्र जोशी,समिधा अष्टिवकर,अपर्णा धनवी यांची निवड करण्यात आली असून सल्लागार म्हणून अरुण करंबे,बाबुभाई धनसे,हरिश्चन्द्र महाडिक,राजेन्द्र जाधव,महादेव सरसंबे,मिलिंद अष्टिवकर,उदय मोरे,महेंद्र दांडेकर,भारत रांजणकर,विजय सकपाल,विजय पवार,सचिन देशमुख,सचिन शेडगे यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान झालेल्या सभेत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटिल,क्रोमेड गोविंदराव पानसरे,पत्रकार प्रकाश काटदरे,इसाक मुजारवर,आत्माराम मोरे,रोह्याचे माजी पंचायत समिति सभापति नाना सानप याना श्रधांजलि अर्पण करण्यात आली.तर क्रोमेड पानसरे,पत्रकार कमलाकर ओव्हाळ,आयशा जैन यांच्यावर झालेल्या हल्ल्याब्द्दल जाहिर निषेध करण्याटी आला.याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा संतोष पैरणे याना मिलिंद अष्टिवकर याना समाज भूषण तर रायगड प्रेस कलुबचा युवा पत्रकार पुरस्कार अल्ताफ चोरडेकर याना मिलाल्याबदल,महादेव सरसंबे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी शशिकांत मओरे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी तर विभागीय उपाध्यक्षपदी उदय मोरे यांची निवड झाल्य्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.याठिकाणी साईकल स्पर्धेत ओमकार मओरे,अबेकस स्पर्धेत रिद्धि फुकणे,वृतुराज अष्टिवकर यानी मिळविलेल्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल अभिनन्दन करण्यात आले.यानंतर मिलिंद अष्टिवकर,महादेव सरसंबे,राजेंद्र जाधव,अल्ताफ चोरडेकर,शशिकांत मोरे,उदय मोरे यानी संघटनेबाबत आप आपली मते मंडली.विद्यमान अध्यक्ष पराग फूकणे यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगुन उपस्थितांचे आभार मानले.नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वानी अभिनन्दन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...
error: Content is protected !!