मुंबईत फोटोजर्नालिस्टला मारहाण

0
608

ताज हॉटेल कर्मचाऱ्याची प्रेस फोटोग्राफरला मारहाण. ऍपल CEO टीम कुकचे फोटो काढताना केली मारहाण. मारहाणीच्या निषेधार्थ टीवी पत्रकार+फोटोग्राफर यांची ताज हॉटेल बाहेर निदर्शने आणि ठिय्या आंदोलन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here