डिया टीव्हीच्या अँकर तनु शर्मा यांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला.चॅनलच्या कार्यालयात त्यांच्याबरोबर जे काही घडलं त्यांनी अस्वस्थ झालेल्या तनू यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रूग्णालायात उपचार सुरू आहेत.आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक सुसाईट नोट एफबीवर टाकली होती.त्यात त्यांनी काही नावं दिलेली आहेत.ही नोट येथे देत आहोत.
महिला पत्रकाराची सुसाईट नोट