बीडकर मित्रांनो धन्यवाद

0
1300

शेगावच्या अधिवेशनात सर्वाधिक 400 पत्रकार माझ्या बीड जिल्हयातून आले होते.एकटया अंबाजोगाईतून 70 पत्रकार आलेले होते.बीड जिल्हयात पत्रकारांचे मजबूत संघटन झाले आहे.त्याचं प्रत्यंतर या निमित्तानं आलं.बीडहून आलेले विभागीय सचिव अनिल महाजन,जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे आणि त्यांच्या सहकार्यांनी अचानक माझा सत्कार घडवून आणला.कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते आमचा सपत्निक सत्कार केला गेला.यावेळी माझे वडील श्री.माणिकराव देशमुखही उपस्थित होते.बीडच्या तमाम पत्रकारांना मनापासून धन्यवाद.हेच प्रेम कायम राहावं एवढीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here