फलटणमध्ये पत्रकारांचा मोर्चा

0
758

फलटण येथील ऐक्य आणि सकाळच्या कार्यालयावर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या गुंडांनी काल हल्ला केला.त्याच्या निषेधार्थ फलटणच्या पत्रकारांनी आज प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला.या मोर्चाचे वेशिष्टय म्हणजे मोर्चात पत्रकारांसोबतच स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी फलटणकर जनतेने जे सहाय्य पत्रकारांना केेले त्याबद्दल फलटणकर जनतेला तमाम पत्रकारांतर्फे धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here