एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक संमत झालं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधाला न जुमानता राज्यातील पत्रकारांच्या हाती कायदेशीर अस्त्र दिलं आहे.त्याबद्दल मुख्यमंत्री दे वेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला.तो योग परवा नागपुरात आला.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी शाल,श्रीफळ,आणि स्मृतीचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचा राज्यातील पत्रकारांच्यावतीने सन्मान केला.त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here