आपण मराठी,आसामी,गुजराती,डोंगरी,बंगाली,हिंदी,काश्मिरी,मल्याळम,नेपाली,उडिया,काश्मिरी,पंजाबी,संस्कृत तमिळ आणि उर्दु यापैकी एक प्रादेशिक भाषेसह इंग्रजी विषय घेऊन ज्यांनी पदवी संपादन केलेली आहे,आणि ज्यांना टाईपिंगसह कॉम्युटरचे ज्ञान आहे अशा तरूण-तरूणींसाठी प्रसारभारतीत नोकरीची संधा आहे.प्रसार भारतीला न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर पाहिजेत.त्यासाठी आवाज अर्थातच बातमी योग्य असायला हवा.वयाची मर्यादा कमित कमी 21 आणि जास्तीत जास्त 45 अशी आहे.पत्रकारांसाठी ही संधा आहे.अधिक माहिती साठी प्रसार भारतीच्या वेवसाईटला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here