पहिले द्विवार्षिक जिल्हा अधिवेशन, 2019
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद

दि. 27 व 28 जुलै 2019 रोजी पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे पहिले 2 दिवसीय द्विवार्षिक अधिवेशन परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री नीरज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व कोकण विभागीय सचिव श्री संजीव जोशी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होत आहे. यावेळी उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त श्री किरण नाईक उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे:-
स्थळ : आनंद रिसॉर्ट, अर्नाळा, व्हाया विरार, तालुका वसई
दिवस 1 : दिनांक 27 जुलै 2019
उद्घाटन : सकाळी 11.00 वा.
▪सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 वाजे दरम्यान स्थानिक आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्याशी संवाद
▪दुपारी 1.00 वाजता भोजन
▪दुपारी 2.30 ते 3.30 – स्थानिक राजकीय पुढाऱ्यांशी संवाद
▪दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.30 – ज्येष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन व त्यानंतर चहापान
▪सायंकाळी 5.30 वाजता आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांच्याशी संवाद
▪सायंकाळी 7.00 नंतर समुद्र किनाऱ्यावर फेरफटका, रात्रीचे भोजन व मनोरंजन
दिवस 2 : दिनांक 28 जुलै 2019
सकाळी 10.30 वाजता
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या भविष्यातील उपक्रम व वाटचालीबाबत चर्चा
दुपारी 1.00 भोजन
त्यानंतर मोकळ्या वेळात गप्पाटप्पा/स्विमिंग/मौजमजा
दुपारी 3.00 वाजता चहापान व समारोप

हर्षद पाटील
सरचिटणीस
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद

✅ ट्रेनने येणाऱ्या सहकाऱ्यांनी सकाळी 9.45 वाजता विरार बस स्टॅंड वर एकत्र जमायचे आहे व तेथून रिसॉर्टवर बसने रवाना व्हायचे आहे.
✅ जे सहकारी स्वतःच्या वाहनाने येतील त्यांनी सकाळी 10.30 वाजेपर्यंत परस्पर रिसॉर्टवर पोचायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here