पत्रकारावर हल्ला

0
802

पत्रकार संजय सिंह यांच्यावरील हल्ल्याचा निषेध 

पालघर येथील न्यूज 24 चे पत्रकार संजय सिंह यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.हा विषय मराठी पत्रकार परिषदेने गांभीर्याने घेतला असून उद्या सकाळी मराठी पत्रकार परिषदेचे पालघर जिल्हयाचे अध्यक्ष संजीव जोशी पालघर येथे जाऊन वरिष्ठ अधिकार्‍यांशी भेट घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणार आहेत.त्यासाठी आग्रह धरणार आहेत.पालघरमध्ये दहीहंडी फोडताना एका तरूणाचा बळी गेला,नंतर त्याला रूग्णालायात नेले गेले,तेथे त्याचे शुटिंग करताना शुटिंग का करतोस म्हणून काही लोकांनी संजय सिंह यांच्यावर ह्ल्ला के

मुंबई से सटे पालघर जिला के धनसार में दही हांड़ी फोड़ने के दौरान रोहन किनी नामक युवक की मौत हो गई . इस घटना की सूचना मिलने के बाद इस खबर को कवर करने के लिए पालघर फिलिया हॉस्पिटल पर पहुचे न्यूज़ 24 के रिपोर्टर संजय सिंह जब हॉस्पिटल के बाहर पब्लिक का विसुअल ले रहे थे उसी दरमियान वहां जमा करीब 25 से 25 लोगो के झुण्ड ने दादागिरी करते हुए फोटो क्यों निकाल रहा हैं इसका विरोध करते हुए रिपोर्टर के साथ मारपीट करने लगे और मोबाइल में निकले गए फोटो विडिओ को जबरदस्ती डिलेट करवा दिया .

LikeShow more reactions

Comment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here