पत्रकारावर हल्ला

0
767

दैनिक लोकमंथन च्या देऊळगावमाळी येथील पत्रकार कैलास हरिभाऊ राऊत यांना
देऊळगावमाळी चे उपसरपंच विनोद फलके यांना बेदम मारहाण केली ,
तसेच बातमी छापल्यास
हात पाय तोडून टाकेन किंवा जिवाने मारून टाकेन,
अशी धमकी दिली
कैलास राऊत यांनी मेहकर पो स्टे ला तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी विनोद फलके यांच्यावर 294,323,504 व 506 नुसार गुन्हे दाखल केला आहे
या घटनेचा जाहीर निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here