मिडियावरील हल्लेमहाराष्ट्र नाशिकः पत्रकारावर हल्ला By sud1234deshmukh - Nov 7, 2017 0 948 FacebookTwitterPinterestWhatsApp नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे खजीनदार व लखमापूर चे पत्रकार श्री.काशिनाथ हांडे यांना गंु डा करवी लोखंडी राॅडने मारहाण करण्यात आली त्यांना जखमी आवस्थेत मालेगाव येथील वैद्य हाॅस्पिटल मध्ये आय सी व्यू मध्ये दाखल करण्यत आले