अडचणीचा प्रश्‍न आल्यावरही
चिडायचं ऩसतं
अपयशही पचवता येणं
गरजेचं असतं..

तुम्ही जिंकता तेव्हा
आम्ही डोक्यावर घेतच असतो,
अपयशानंतरही मग प्रश्‍न
विचारावाच लागतो..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here