मिडियावरील हल्लेमहाराष्ट्र घाटकोपरला पत्रकाराला मारहाण By sud1234deshmukh - Mar 8, 2016 0 807 Facebook Twitter Pinterest WhatsApp घाटकोपरच्या एमजी रोडवर सराफा व्यापार्यांच्या मोर्चाचे कव्हरेज करणाऱे पत्रकार मनोज कुलकर्णी यांना गुलबाचंद झवेरी दुकानाचे मालक यांनी शिविगाळ आणि मारहाण केली.याची तक्रार टिळकनगर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी एन.सी.दाखल केली आहे.