कॅमेरामनला मारहाण

0
622

झी चोवीस तासचे कॅमेरामन अमित गिरी यांना दादर पुर्व रेल्वे स्टेशन बाहेर शरद रसाळ नावाच्या ट्रॅफिक पोलीसाने केली धक्काबुक्की … ब्लु टॅक्सी गॅंग स्टोरी करत असताना … कॅमेरामनला केला मज्जाव केला. अणि स्टेशन बाहेरील चौकीत बसवून ठेवले… चॅनल आयकार्ड दाखवल्यावर देखील सोडले नाही … एवढचं नाही तर, टॅक्सीवाल्यांची स्टोरी का करतो ते मारतील असं १०-१५ टॅक्सी वाल्यांसमोर सांगून टॅक्सीवाल्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला…

आयकार्ड मागण्याचा प्रयत्न केला मात्र हवालदार शरद रसाळ यांनी आयकार्ड दिले नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here