पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पत्रकार संरक्षम कायदा आणि पत्रकार पेन्शन या मागणीस समर्थन देणारी आणखी बारा आमदारांची पत्रे आज मिळाली आहेत.सर्व आमदारांचे आभार.समर्थन देणार्‍या आमदारांची नावे खालील प्रमाणे

1ः गोवर्धन शर्मा ( अकोला)

2ः रणधीर सावरकर ( अकोला पूर्व)

3ः प्रकाश पाटील भारसाखळकर ( अकोट)

4ः बळीराम सिरसकर ( बाळापूर)

5ः आमदार गोपीकिसन बजोरिया ( विधान परिषद)

6ः डी.पी सावंत ( नांदेड)

7ः हेमंत पाटील ( नांदेड)

8ः प्रताप पाटील चिखलीकर ( कंधार )

9ः हर्षवर्धन सपकाळ ( बुलढाणा)

10ः आनंद राजेंद्र ठाकूर ( डहाणू)

11ः राजेंद्र साळवी ( राजापूर )

12ः आ.संजय कुटे( दापोली)

आमदारांकडून पत्रे मिळविण्यासाठी प्रयत्न कऱणार्‍या सर्व पत्रकार मित्राचेही आभार.पाठिंबा देणार्‍या पत्रांची संख्या शंभरच्यावर जाणार याची खात्री आहे.अन्य ठिकाणच्या पत्रकार मित्रांनी पत्रासाठी प्रयत्न करावी ही विनंती.

LEAVE A REPLY